छायाताई, आपण भारतीय जनता पक्षाच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस आहात. तसेच माळी महासंघ पुणे शहराच्या सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत आहात. आपण अनेकानेक सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम करीत आहात.
छत्रपती शिवरायांच्या कार्यप्रणालीतून प्रेरणा घेऊन आपण सातत्याने हिंदुत्वाला पोषक असे उपक्रम राबवत आहात ह्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. सामाजिक व राजकीय वाटचाल यशस्वी व्हावी हीच सदिच्छा!
मा. श्री. सुनिलजी देवधर साहेब
माजी राष्टीय सचिव, भारतीय जनता पार्टी